माणिक पैंजण..
विस्मरणात गेलेला एक सुंदर पदार्थ. नावही किती गोड!
करायलाही सोप्पा. उरलेली भाकरी कुस्करून ताकात भिजवून ठेवायची, तिखट,मीठ,थोडीशी साखर घालून वर लसूण मिरची व जिरं मोहरीची फोडणी द्यायची.
माझ्या लहानपणी भाकरी दगडी खलबत्त्यात कुठली जायची.
आता मिक्सर आहे मदतीसाठी.
कुठल्या भागातील हा पदार्थ आहे हे मला माहीत नाही.
आज अचानक आठवला म्हणून शेअर करतेय.
सुषमा कुलकर्णी
मृण्मयी रेसिपीज

No comments:
Post a Comment